Bajarala vikanya nighali lyrics 2021 Free

This adorable and amazing Krishna bhajan of Lord Krishna “bajarala vikanya nighali lyrics ”.  lyrics are given with video and audio.

bajarala vikanya nighali lyrics

 

Bajarala vikanya nighali lyrics In Marathi

बाजाराला विकण्या निघाली

दही दूध ताक आणि लोणी

बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || धृ ||

गोकुळच्या त्या गाई म्हशीचं

खाणं सगळं राण माळाचं

उगीच कशाला चाखून बघायचं

पैशा विणा घेणं

बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || १ ||

Sham Sawere Dekhu Tujhko Kitna Sundar Roop Hai Lyrics 

यमुनेचा तो अवघड घाट

चढता चढता दुःखतिया पाट

नेहमीच तयाची वारी कट

थांबू नका गवळणी

बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || २ ||

महानंदाची वेडी माया

देवासाठी तिची सुखली काया

एका जनार्दनी पडू त्याच्या पाया

देवा लीन होवूनी

बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || ३ ||

बाजाराला विकण्या निघाली

दही दूध ताक आणि लोणी

बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन मराठी लिरिक्स

Bajarala Viknya Nighali

Dahi dudh Tak Aani Loni

Bai Majhya G Dudhat Nahi Pani Gavlan Lyrics marathi

|| सर्वांना श्री कृष्ण जन्मष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा ||

 

Bajarala vikanya nighali lyrics Video

 

Leave a Comment